PoojaPay1
Recharge · BBPS · PAN

Terms & Conditions

शेवटचा बदल: 2 नोव्हेंबर 2026

Draft: launch आधी कायदेशीर सल्लागाराकडून तपासून घ्या.

1. सेवा

PoojaPay1 हा POOJA ENTERPRISES (Proprietor: Pooja Sameer Thorat, GSTIN 27FFGPR7673L1ZH) चा brand आहे. PoojaPay1 नोंदणीकृत retailers आणि distributors ना recharge, BBPS बिल पेमेंट आणि PAN अर्ज सेवा पुरवते. सेवा अधिकृत partners मार्फत दिल्या जातात.

2. Wallet

Wallet मधील रक्कम ही फक्त PoojaPay1 च्या सेवांसाठी वापरायची prepaid business balance आहे. ती bank account नाही, तिच्यावर व्याज मिळत नाही आणि ती दुसऱ्या व्यक्तीला transfer करता येत नाही (distributor → retailer network transfer वगळता).

3. Retailer ची जबाबदारी

ग्राहकाची योग्य माहिती टाकणे, TPIN आणि password गुप्त ठेवणे, आणि कोणताही बेकायदेशीर व्यवहार न करणे ही retailer ची जबाबदारी आहे. चुकीच्या नंबरवर झालेला यशस्वी recharge परत होत नाही.

4. Commission

Commission दर website आणि app वर दिलेले आहेत आणि ते बदलू शकतात. Commission वर लागू TDS कापला जातो.

5. खातं निलंबन

फसवणूक, KYC मधील खोटी माहिती किंवा नियमभंग आढळल्यास खातं तात्पुरतं किंवा कायमचं बंद केलं जाऊ शकतं.

6. न्यायक्षेत्र

सर्व वाद पुणे, महाराष्ट्र येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात येतील.