PoojaPay1
Recharge · BBPS · PAN
100% पारदर्शक

Retailer Commission दर

जे इथे दिसतं, तेच तुम्हाला मिळतं. दर थेट आमच्या system मधून live येतात.

Standard दर
Mobile & DTH Recharge
  • Jio2.50%
  • Airtel2.00%
  • Vi3.00%
  • BSNL3.50%
  • इतर सर्व (DTH सह)3.00%
बिल पेमेंट (Bharat Connect)
  • वीज बिल₹5
  • FASTag₹3
  • इतर सर्व बिलं₹3
PAN Card
  • NSDL PAN (प्रति अर्ज)₹20
  • UTI Coupon₹15

लक्षात ठेवा:

  • Commission प्रत्येक यशस्वी व्यवहारानंतर लगेच wallet मध्ये जमा होतं.
  • Income Tax कायद्याच्या कलम 194H नुसार commission वर TDS कापला जातो आणि तो तुमच्या PAN वर जमा होतो.
  • Distributor खालचे retailers distributor च्या scheme नुसार वेगळे दर मिळवू शकतात.
  • दरांमध्ये बदल झाल्यास retailers ना app मध्ये आधी सूचना दिली जाते.

या दरांवर आजच कमाई सुरू करा

मोफत नोंदणी: 5 मिनिटांत.