Distributor · Master Distributor
Network उभं करा, passive income मिळवा
तुमच्या भागातल्या दुकानदारांना PoojaPay1 retailer बनवा. त्यांच्या प्रत्येक recharge, बिल आणि PAN अर्जावर तुम्हाला commission, ते व्यवहार करत राहतील तोपर्यंत.
Distributor साठी अर्ज करा
Distributor Panel
तुमच्या हातात संपूर्ण network
Retailer Onboarding
App मधून थेट retailer जोडा, किंवा तुमची referral link share करा.
Instant Fund Transfer
Retailer च्या wallet मध्ये 2 सेकंदात पैसे. TPIN सुरक्षित.
Live Dashboard
प्रत्येक retailer ची आजची विक्री, balance आणि 30 दिवसांचा trend.
Fund Request Approval
Retailers च्या wallet requests एका टॅपमध्ये मंजूर करा.
Low-balance Alerts
कोणाचा balance संपत आला ते लगेच कळतं. विक्री थांबत नाही.
Top Performers
सर्वोत्तम retailers ओळखा आणि त्यांना प्रोत्साहन द्या.
कमाईचं उदाहरण
100 retailers = दर महिन्याला चांगली कमाई
| प्रत्येक retailer (रोज) | तुमचं commission |
|---|---|
| 40 recharge × ₹250 × 0.30% | ₹30 |
| 10 बिलं × ₹1 | ₹10 |
| 1 PAN × ₹3 | ₹3 |
| 100 retailers × ₹43 × 30 दिवस | ≈ ₹1,29,000/महिना |
* उदाहरण अंदाजे आहे. प्रत्यक्ष कमाई retailers च्या व्यवहारांवर आणि scheme वर अवलंबून.
अर्ज करा
Distributor बनण्यासाठी संपर्क करा
तुमच्या भागाची माहिती द्या. आमचे Business Manager 24 तासांत call करतील.
