PoojaPay1
Recharge · BBPS · PAN
Bharat Connect (BBPS)

गावातच भरा प्रत्येक बिल

वीज बिलासाठी MSEDCL ऑफिसच्या रांगेत उभं राहायची गरज नाही. ग्राहक क्रमांक टाका, bill आपोआप येतं, आणि पेमेंट NPCI च्या Bharat Connect वरून: अधिकृत आणि सुरक्षित.

  • MSEDCL, Tata Power, Adani, BEST
  • FASTag (सर्व banks)
  • गॅस, LPG, पाणी, Broadband
  • विमा हप्ता आणि Loan EMI
Electricity bill payment at shop
वैशिष्ट्ये

सगळं काही, एकाच ठिकाणी

Bill Fetch

ग्राहक क्रमांक टाकताच ग्राहकाचं नाव, bill रक्कम आणि due date आपोआप दिसतात.

NPCI अधिकृत

प्रत्येक पेमेंटला B-Connect Txn ID: biller कडे त्वरित नोंद.

वीज बिल

MSEDCL (महावितरण) सह देशभरातील सर्व वीज कंपन्या, ₹5 पर्यंत commission.

FASTag Recharge

गाडी नंबर टाका आणि कोणत्याही bank चा FASTag recharge करा.

गॅस आणि LPG

Mahanagar Gas, MNGL, Indane, HP, Bharat Gas: सर्व एकाच ठिकाणी.

तक्रार निवारण

काही अडचण आल्यास app मधूनच BBPS तक्रार: NPCI च्या नियमानुसार निवारण.

बिल भरणारे ज्येष्ठ ग्राहक
Receipt printing
गाडीवर FASTag
कसं काम करतं?

काही सेकंदांत व्यवहार पूर्ण

  1. 1

    Category निवडा

    वीज, गॅस, FASTag, पाणी… 14+ categories.

  2. 2

    Biller आणि ग्राहक क्रमांक

    तुमच्या राज्याचे billers सर्वात वर. ग्राहक क्रमांक टाका.

  3. 3

    Bill पहा

    नाव, रक्कम, due date: ग्राहकाला दाखवा आणि खात्री करा.

  4. 4

    पेमेंट आणि Receipt

    TPIN टाका. B-Connect Txn ID सह अधिकृत receipt, WhatsApp वर.

FAQ

नेहमीचे प्रश्न

NPCI ची अधिकृत बिल पेमेंट प्रणाली. प्रत्येक व्यवहाराला युनिक ID असतो आणि biller कडे पेमेंट त्वरित नोंदवलं जातं.

बहुतांश billers कडे त्वरित. काही billers 24 ते 48 तास घेतात.

Transaction मधून "तक्रार" बटण दाबा. BBPS complaint ID मिळतो आणि NPCI च्या ठरलेल्या मुदतीत निवारण होतं.

तुमच्या दुकानाला बनवा बिल भरणा केंद्र

प्रत्येक महिन्याला ग्राहक परत येतात. प्रत्येक बिलावर कमाई.