PoojaPay1
Recharge · BBPS · PAN
Retailer Program

तुमच्या दुकानातून जास्तीची कमाई

Mobile shop, kirana, xerox, CSC, medical: कोणतंही दुकान असो. आजच PoojaPay1 Retailer बना आणि ग्राहकांना 50+ डिजिटल सेवा द्या.

Proud shop owner in front of shop
फायदे

Retailer बनण्याचे फायदे

मोफत ID

Registration fee नाही, मासिक भाडे नाही, लपवलेले charges नाहीत.

Instant Commission

प्रत्येक यशस्वी व्यवहारावर त्याच क्षणी wallet मध्ये.

जास्त ग्राहक

बिल आणि PAN साठी येणारे ग्राहक इतर वस्तूही घेतात.

फक्त Mobile पुरे

Computer ची गरज नाही. Mobile वर पूर्ण काम.

5 मिनिटांत सुरू

Online KYC, त्याच दिवशी पहिला व्यवहार.

तुमच्या दुकानाचं नाव

Receipt वर तुमच्या दुकानाचं नाव. ग्राहकाचा विश्वास वाढतो.

कमाई calculator

किती कमवू शकता, स्वतः पहा

रोजचे Mobile/DTH Recharge40 / दिवस
रोजची बिलं (वीज, गॅस, FASTag…)10 / दिवस
रोजचे PAN अर्ज2 / दिवस

* अंदाज: सरासरी recharge ₹250 वर 2.5%, बिलावर ₹4, PAN वर ₹20. प्रत्यक्ष commission operator आणि scheme नुसार बदलते.

तुमची अंदाजे मासिक कमाई

₹9,900/महिना

वर्षाला सुमारे ₹1,18,800, तेही सध्याच्या दुकानातूनच, जास्तीची जागा न घेता.

आजच सुरू करा, मोफत
मदत हवी आहे?

आमची टीम तुम्हाला call करेल

नाव आणि नंबर द्या. आमचे प्रतिनिधी संपूर्ण माहिती देतील आणि ID सुरू करायला मदत करतील.

आजच पहिलं पाऊल टाका

हजारो दुकानदार डिजिटल होत आहेत. तुम्हीही व्हा.